IPL 2026 : मॅन ऑफ दी मॅच, Orange Cap... विराट कोहलीने रणशिंग फुंकले! मोठा दावा; म्हणाला, चिन्नास्वामी स्टेडियमवर आता...

Virat Kohli Emotional Message for Chinnaswamy Fans: विराट कोहली याने RCB च्या विजयात मोलाची भूमिका बजावत ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘ऑरेंज कॅप’ पटकावली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यानंतर कोहलीने चाहत्यांसाठी खास संदेश दिला.
Virat Kohli shines with POTM and Orange Cap as RCB beat GT

Virat Kohli shines with POTM and Orange Cap as RCB beat GT

esakal

Updated on

What Virat Kohli said about Chinnaswamy Stadium after win? रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून विजय मिळवला आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पुन्हा झेप घेतली. गुजरात टायटन्सने चांगली कामगिरी करत २०५ धावांचा भक्कम डोंगर उभा केला, पण RCBच्या फलंदाजी विभागाने घरच्या प्रेक्षकांसमोर संयमी पाठलाग केला. या सामन्यात ८१ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले, शिवाय त्याने पुन्हा Orange Cap आपल्या नावावर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com