PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

IPL 2026 PBKS vs DC Marathi Cricket News : पंजाब किंग्संच्या फलंदाजांनी सुरुवातीला आक्रमक फलंदाजी करत मोठ्या धावसंख्येचे संकेत दिले होते. प्रियांश आर्य आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. अनुभवी वेगवान गोलंदाज Mitchell Starc आणि Lungi Ngidi अपेक्षेप्रमाणे प्रभाव पाडू शकले नाहीत.
Who is Madhav Tiwari Delhi Capitals fast bowling all rounder

Who is Madhav Tiwari Delhi Capitals fast bowling all rounder

esakal

Updated on

Punjab Kings vs Delhi Capitals Marathi Update: पंजाब किंग्सचा दरारा पाहता... त्यांच्याकडून आज अपेक्षित खेळ पाहायला मिळाला नाही. प्रियांश आर्यने आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी मधल्या षटकात चांगला मारा केला. माधव तिवारी आणि मुकेश कुमार यांचा मारा प्रभावी ठरला. मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी हे आंतरराष्ट्रीय गोलंदाज हतबल झालेले असताना माधवने PBKS च्या प्रियांशला माघारी पाठवून DC ला मोठे यश मिळवून दिले. पण, शेवटच्या षटकांत श्रेयस अय्यर व कूपर कॉनली यांनी हात मोकळे करून PBKS ला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत करून दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com