IPL 2026 : युझवेंद्र चहल 'ओपनिंग'ला येणार? पंजाब किंग्सची मालकीण Preity Zinta ने मान्य केली मागणी; म्हणाली, तुझ्यासाठी कायपण..

Preity Zinta reaction on Yuzvendra Chahal opening batting: आयपीएल २०२६ मध्ये मैदानावरच्या सामन्यांइतकाच सोशल मीडियावरचा मजेदार संवादही चर्चेत आहे. यावेळी पंजाब किंग्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि संघाची मालकीण प्रीती झिंटा यांच्यातील हलकाफुलका संवाद व्हायरल झाला आहे.
Preity Zinta shares a fun moment with Yuzvendra Chahal

Preity Zinta shares a fun moment with Yuzvendra Chahal

esakal

Updated on

Preity Zinta’s Funny Reply on Chahal Opening Goes Viral: पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवले आहेत. आयपीएलच्या १९व्या पर्वात आतापर्यंत अपराजित राहिलेला, तो एकमेव संघ आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली PBKS ने २६४ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करून इतिहास घडवला. फलंदाजीच्या विभागात या संघाला रोखणे भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना जड जातेय. तेच गोलंदाजीतही या संघाची कामगिरी साजेशी होताना दिसतेय. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत विचाराल, तर श्रेयसचा मुंबई इंडियन्सविरुद्धचा झेल आठवा. पण, मालकीण प्रीति झिंटा हिच्या डोक्यात काही वेगळी योजना सुरू आहे...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com