IPL 2027 Auction Player Register List: १२२० खेळाडूंनी नोंदवली नावं... त्यात १२ बांगलादेशी; भारताचे दोनच खेळाडू २ कोटींच्या यादीत, कोण आहे ते?

IPL 2027 auction registered players full list: आयपीएल लिलावासाठी १२२० खेळाडूंनी नोंदणी केली आहे आणि यात १२ बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश आहे. २ कोटींची मूळ किंमतीत मात्र दोनच भारतीय खेळाडू दिसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
IPL Auction 2027 Player List

1,220 Players Register For IPL 2027 Auction; Why Are Only Two Indian Players In The Highest Base Price Category?

esakal

Updated on: 

IPL 2027 auction registered players full list : इंडियन प्रीमिअर लीग २०२७ साठी होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी १२२० खेळाडूंनी नावं नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशात हिंदूवर झालेल्या अत्याचारानंतर या देशाच्या खेळाडूंना आयपीएलमधून हाकलण्याची मागणी झाली आणि त्यामुळेच कोलकाता नाइट रायडर्सने मुस्ताफिजूर रहमानला रिलीज केले होते. पण, या पर्वात रहमान आणि शाकिब अल हसन सोडून बांगलादेशच्या १२ खेळाडूंनी लिलावासाठी नावं नोंदवली आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स ( Ben Stokes) हा या लिलावातील सर्वात चर्चेत राहणारा चेहरा असेल. दोन वर्षानंतर तो आयपीएलमध्ये परतणार आहे.

Loading content, please wait...