IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

IPL 2027 Remaining Purse & Available Players Slot: आयपीएल २०२७ साठी रिटेन्शन जाहीर झाले आहे. आता पुढच्या महिन्यात लिलाव होणार आहे. त्यासाठी कोणत्या संघांकडे किती पैसे शिल्लक आहेत आणि किती खेळाडूंची जागा रिकामी आहे, जाणून घ्या.
IPL 2027 Remaining Purse

IPL 2027 Remaining Purse

Sakal

Updated on: 

इंडियन प्रीमियर लीग २०२७ स्पर्धेच्या लिलावापूर्वीचे रिटेंशन (IPL 2027 Retaintion) मंगळवारी (१७ नोव्हेंबर) जाहीर झाले आहे. सर्व १० संघांना आपल्या संघात आयपीएल २०२७ साठी कायम केलेल्या खेळाडूंची यादीत जाहीर करण्याची मंगळवारी अंतिम तारीख होती. त्यानुसार सर्व फ्रँचाझींनी आपल्या संघात कायम केलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

IPL 2027 Remaining Purse
IPL Retaintion: स्टार्क, दीपक चाहर, ट्रॅव्हिस हेड बाहेर... १० संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज अन् रिटेन, पाहा संपूर्ण लिस्ट
Loading content, please wait...