IPL 2027: ६६ जागा, १२२० जणं शर्यतीत; KKR, LSG, SRH कडे पैसाच पैसा, स्टार खेळाडूंसाठी चुरस; जाणून घ्या Strategy

IPL 2027 Auction, Team-Wise Available Purse & Slots: आयपीएल २०२७ लिलावासाठी तब्बल १२२० खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. मात्र यातून केवळ ६६ खेळाडूंवरच बोली लागू शकते. या लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसा आणि जागा शिल्लक आहे, जाणून घ्या.
IPL 2026 Remaining Squad Slots & Purse

Franchise representatives assess squad requirements, available slot numbers, and remaining purse balances ahead of the IPL 2027 player auction in Goa.

Sakal

Updated on: 

IPL 2027 Auction Updates: इंडियन प्रीमियर लीग २०२७ (IPL 2027) स्पर्धेसाठी पुढच्या महिन्यात १६ डिसेंबर रोजी गोव्यात लिलाव होणार आहे. या लिलावातून सर्व फ्रँचायझी त्यांचा २५ जणांचा संघ पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी रिटेन्शन जाहीर झाले होते. त्यावेळी फ्रँचायझींनी संघात कायम केलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यानंतर आता लिलावातून कोणत्या संघांना किती खेळाडूंची गरज आहे आणि किती पैसा शिल्लक आहे, याचे चित्र स्पष्ट झाले होते.

IPL 2026 Remaining Squad Slots & Purse
IPL 2027 Auction Player Register List: १२२० खेळाडूंनी नोंदवली नावं... त्यात १२ बांगलादेशी; भारताचे दोनच खेळाडू २ कोटींच्या यादीत, कोण आहे ते?
Loading content, please wait...