

IPL 2027 Trade: IPL 2027 Trade
esakal
IPL 2027 Trade: IPL 2027 Trade : आयपीएल २०२७ च्या हंगामाआधी खेळाडूंच्या अदलाबदलीला सुरुवात झाली आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये खेळाडूंची अदलाबदल झाली आहे.
यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू एम. सिद्धार्थ राजस्थान रॉयल्सच्या संघात दाखल झाले आहेत. तर अष्टपैलू खेळाडू सॅम करन आता लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे.