MS Dhoni on IPL 2027 : पुढे खेळायचं की नाही, डिसेंबरमध्ये निर्णय घेणार; महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केलं चित्र, तेव्हा असं नेमकं काय घडणार?

Will MS Dhoni play for Chennai Super Kings in IPL 2027? आयपीएल २०२७ मध्ये महेंद्रसिंग धोनी खेळताना दिसणार की नाही, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी कर्णधार धोनीच्या आयपीएलमधील भविष्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे.
MS Dhoni

MS Dhoni

esakal

Updated on: 

MS Dhoni latest statement on IPL retirement and future : महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमिअर लीगमधील त्याच्या भविष्याचा फैसला करण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहण्यास चाहत्यांना सांगितली आहे. ४५ वर्षीय धोनीला दुखापतीमुळे आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात खेळता आले नव्हते आणि तो आता निवृत्तीच घेईल अशी चर्चा सुरू झाली. यापूर्वीही अनेकदा अशा चर्चा रंगलेल्या आणि त्याने सर्व अडचणींवर मात करून CSK साठी पुनरागमन केले होते.

MS Dhoni
New Zealand T20I Squad Update: सलग दोन पराभव अन् न्यूझीलंड संघात उलथापालथ; भारताला हरवण्यासाठी धडाधड निर्णय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com