IPL Trade Rumours: हार्दिक पांड्यासाठी 20 कोटींचं पॅकेज ? CSK ने दोन खेळाडूंच्या अदलाबदलीसह Mumbai Indiansला दिली भारी ऑफर

Hardik Pandya IPL 2027 trade to Chennai Super Kings: आयपीएल २०२७ सुरू होण्यापूर्वी ट्रेड विंडोमध्ये सर्वात मोठा स्फोटक व्यवहार होण्याची चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Hardik Pandya IPL 2027 trade to Chennai Super Kings

Mumbai indians Hardik Pandya trade rumours

esakal

Updated on

Hardik Pandya IPL 2027 Trade Value: हार्दिक पांड्या इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता बळावली आहे. आयपीएल २०२७ पूर्वीच्या ट्रेड विंडोत मुंबई इंडियन्ससोबतच्या ( Mumbai Indians) चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सने हार्दिकच्या बदल्यात CSK कडून शिवम दुबे व आयुष म्हात्रे यांची मागणी केली होती. पण, चेन्नईने आयुषला देण्यास नकार दिला आणि MI समोर नवीन ऑफर ठेवली. त्यांनी दुबे व डेवॉल्ड ब्रेव्हिस या दोन खेळाडूंसह १० कोटी, असा प्रस्ताव मुंबईला दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com