IPL 2027 Retaintion: सनरायझर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज शुभमन गिलच्या संघात; दोन वेळा जिंकलीय पर्पल कॅप

Harshal Patel IPL 2027 trade details and price: आयपीएल २०२७ च्या रिटेन्शनपूर्वी खेळाडूंच्या ट्रेडमध्ये आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे.
Kavya maran

Kavya maran

esakal

Updated on: 

Harshal Patel traded to Gujarat Titans from Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपल्या प्रभावी व वैविध्यपूर्ण गोलंदाजीने छाप पाडणारा हर्षल पटेल IPL 2027 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. सनरायझर्स हैदराबादसोबत झालेल्या यशस्वी ट्रेडनंतर ही घोषणा करण्यात आली. हर्षलला आयपीएलच्या लिलावात ८ कोटींत SRH ने आपल्या ताफ्यात घेतले होते, पंरतु GT ने निम्म्या किमतीत त्याला ट्रेड केले. दोन वेळा पर्पल कॅप जिंकणारा हर्षल संघात आल्याने गुजरातच्या गोलंदाजीची धाव तीव्र झाली आहे.

Loading content, please wait...