Stephen Fleming to continue as Chennai Super Kings coach
esakal
Hardik Pandya trade rumours with CSK explained : इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या ट्रेडच्या चर्चेत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, हा चेन्नई सुपर किंग्सच्या वाटेवर असल्याची चर्चा IPL 2026 सुरू असतानाच रंगली होती. त्यात आता तो राजस्थान रॉयल्सकडे जाईल असे म्हटले जात आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सला यशस्वी जैस्वाल हवा आहे, अशीही चर्चा आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी पाहता मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांचीही उलचबांगडी होणार, अशी चर्चा होती. आता CSK फ्रँचायझीने फ्लेमिंग व हार्दिक यांच्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.