IPL AUCTION 2026 FINAL LIST
esakal
The IPL Auction 2026 list; 35 new names—including : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी मिनी ऑक्शन १६ डिसेंबरला अबु धाबी येथे होणार आहे. या लिलावासाठी १३५५ खेळाडूंनी नावं नोंदवली होती, परंतु फ्रँचायझींनी त्यांना हव्या असलेल्या खेळाडूंची नावं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( BCCI ) पाठवल्यानंतर ही यादी ३५० खेळाडूंवर आली आहे. त्यामुळे लिलावात आता फक्त ३५० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. पण, यात ट्विस्ट असा की, आधीच्या यादीत नाव नसलेल्या ३५ नव्या खेळाडूंनी अंतिम क्षणी नावं नोंदवली आहे. यामध्ये स्टार खेळाडूंचा समावेश आहे.