RR, RCB यांची एकत्रित ३१ हजार कोटींना विक्री; पण, यामधून BCCI ला किती रक्कम मिळणार?

how much BCCI earns from IPL team sale RCB RR? भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी मोठी आर्थिक संधी निर्माण झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन आयपीएल फ्रँचायझींची एकत्रित तब्बल ३१ हजार कोटी रुपयांना विक्री झाल्याची चर्चा आहे. या व्यवहारामुळे बीसीसीआयलाही मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
RCB and Rajasthan Royals sale deal could bring massive financial gains for BCCI.

RCB and Rajasthan Royals sale deal could bring massive financial gains for BCCI.

esakal

Updated on

RCB Rajasthan Royals sale price details 31000 crore: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन फ्रँचायझींचा व्यवहार झाला आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या फ्रँचायझीचा मान RCB व RR यांनी पटकावला आहे. अमेरिकेतील उद्योगपती काल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील टीमने राजस्थान रॉयल्सचे मालकी हक्क विकत घेतले, तर आदित्य बिर्ला ग्रुपने काही अन्य भागदारकांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नव्या मालकाचा मान पटकावला. या दोन्ही फ्रँचायझींनी मिळून ३१००० कोटी रुपये कमावले. RR साठी जवळपास १५ हजार कोटी, तर RCB साठी १६ हजार कोटीची यशस्वी बोली लागली. पण, यातून BCCI ला काय फायदा झाला?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com