IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

Lalit Modi on Sanjiv Goenka controversy: आयपीएल २०२६ मध्ये आणखी एक मोठा वाद समोर आला आहे. माजी चेअरमन ललित मोदी याने लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना आयपीएलमधून बंदी घालण्याची मागणी केली आहे. गोएंका यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत मोदी याने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली.
Lalit Modi lashes out at LSG owner Sanjiv Goenka

Lalit Modi lashes out at LSG owner Sanjiv Goenka

esakal

Updated on

Sanjiv Goenka viral video IPL 2026 with Rishabh Pant: लखनौ सुपर जायंट्सला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. घरच्या मैदानावर झालेला पराभव LSG चे मालक संजीव गोएंका यांना फार आवडलेला नाही आणि ते सामन्यानंतर कर्णधार रिषभ पंत आणि मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्यासोबत चर्चा करताना दिसले. यावरून अनेकांना KL Rahul सोबत घडलेला प्रसंग आठवला आणि गोएंका यांच्या वारंवार अशा वागण्यावर नेटकऱ्यांनी टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com