IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Is IPL more business than cricket Muralitharan statement? आयपीएल म्हणजे क्रिकेटचा उत्सव मानला जातो, पण सनरायझर्स हैदराबादचा स्पिन कोच मुथय्या मुरलीधरन याच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Kavya maran

Kavya maran

esakal

Updated on

Why IPL matches have high scoring 200 plus totals analysis? इंडियन प्रीमिअर लीग २०२६मध्ये आता २६४ धावाही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. दिल्ली कॅपिटल्सने ठेववेले हे सर्वात मोठे लक्ष्य पंजाब किंग्सने अगदी सहज पार केले. आयपीएलच्या मागील ४-५ पर्वात पाहिले, तर दोनशे धावांपेक्षा कमी धावा एखाद्या संघाने केल्या, तर तो सामना रटाळ वाटायला लागतो. त्यामुळेच गोलंदाजांवर दया माया न दाखवता फलंदाज चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. पण, याने गोलंदाजांचे खच्चीकरण होत आहे. यात नेमक क्रिकेटचा विकास होतोय का? हा खरा प्रश्न आहे आणि यावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा स्पिन गोलंदाज प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन ( Muttiah Muralitharan) याने मोठे विधान केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com