
IPL Mega Auction 2025 Player final list : इंडियन प्रीमिअर लीग २०२५च्या मेगा ऑक्शनचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. १५७४ खेळाडूंपैकी ५७४ खेळाडू फायनल करण्यात आले आहेत आणि त्यापैकी २०४ खेळाडूंनाच आयपीएल २०२५ मध्ये खेळता येणार आहे. ५७४ खेळाडूंमध्ये ३६६ भारतीय, तर २०८ परदेशी खेळडू आहेत. तसेच ३ आयसीसीच्या संलग्न राष्ट्राच्या संघाचे खेळाडू आहेत. यातील ३१८ भारतीय खेळाडू अनकॅप्ड आहेत, तर १२ परदेशी खेळी अनकॅप्ड आहेत.