IPL Mock Auction : ३०.५० कोटी! कॅमेरून ग्रीन ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू... CSK vs KKR मध्ये कोणी मारली बाजी?

Cameron Green IPL mock auction ₹30.50 crore: आयपीएल २०२६ मॉक ऑक्शनमध्ये इतिहास रचला गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि KKR यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.
Cameron Green after being sold for a record ₹30.50 crore to KKR during IPL 2026 Mock Auction.

Cameron Green after being sold for a record ₹30.50 crore to KKR during IPL 2026 Mock Auction.

esakal

Updated on

IPL mock auction live updates Prithvi Shaw sold to Delhi Capitals: अबू धाबीमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी, ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सचा आयपीएल २०२६ चा मॉक लिलाव सुरू आहे. मुख्य लिलाव मंगळवारी होणार आहे, जिथे सर्व दहा फ्रँचायझी आपापल्या संघांना बळकट करण्यासाठी मोठी बोली लावण्याच्या लढाईत सहभागी होतील. एकूण ३५९ खेळाडूंची लिलाव होणार आहे ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हे सर्वात मोठे नाव आहे. पण, फक्त ७७ खेळाडूंचे नशीब बदलणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com