IND vs IRE T20I: टीम इंडियाशी भिडण्यासाठी नव्या कर्णधारासह आयर्लंड सज्ज! संघाची घोषणा, ३ नव्या खेळाडूंना संधी

Ireland Announce T20I Squad For India Series: भारत आणि आयर्लंड संघात जूनच्या अखेरच्या आठवड्यात टी२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी आयर्लंड संघाची घोषणा झाली आहे. आयर्लंडने नवा कर्णधारही नियुक्त केला आहे.
Lorcan Tucker T20I Captain | Ireland Cricket Team

Lorcan Tucker T20I Captain | Ireland Cricket Team

Sakal

Updated on

Ireland T20I Squad Against India: भारतीय टी२० संघ आयर्लंड दौऱ्यावर असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ यापूर्वीच जाहीर झाला आहे, तर आता सोमवारी (२२ जून) रात्री आयर्लंड संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. आयर्लंडने १४ खेळाडूंचा टी२० संघ जाहीर केला आहे.

Lorcan Tucker T20I Captain | Ireland Cricket Team
सचिनचा विक्रम मोडायला वैभव सूर्यवंशी सज्ज, पण IND vs IRE मालिका होणार रद्द? बोर्डाचा अंतिम निर्णय जाहीर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com