
BCCI Guidelines: भारतीय क्रिकेट नियामत मंडळाने (BCCI) वार्षिक करारबद्ध खेळाडूंसाठी कडक नियमावली जाहीक केली आहे. ज्यामध्ये कुटुंबाची सोबत, प्रवास, देशांतर्गत स्पर्धा अशा अनेक गोष्टींबाबत नियम जाहीर करण्यात आले आहेत.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका पराभूत झाल्यानंतर बीसीसीआयने काही कडक नियम जारी केले आहेत.