
Ravindra Jadeja Instagram Story: भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच अचानक कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला होता. त्याने निवृत्ती घेताना आता संघातील काही वरिष्ठ खेळाडूंच्याही कारकिर्दी शेवटाकडे झुकत असल्याचे संकेत दिले होते.