
MS Dhoni - R Madhavan
Sakal
एमएस धोनी आणि आर माधवनचा एक थरारक टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या टीझरमध्ये धोनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय का, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाला आहे.
धोनी आणि माधवन काळ्या कपड्यांमध्ये, बुलेटप्रुफ जॅकेटसह दिसत आहेत.