

Ishan Kishan | India vs New Zealand 5th T20I
Sakal
Ishan Kishan Century in India vs New Zealand 5th T20I: तिरुअनंतपूरम येथे शनिवारी (३१ जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पाचवा टी२० सामना खेळवला गेला. हा सामना भारताने ४६ धावांनी जिंकला आणि मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली.
या सामन्यात इशान किशनने (Ishan Kishan) वादळी खेळ करताना शतक केले. त्याचे हे शतक विक्रमी ठरले. त्याने त्याच्या शतकी खेळीदरम्यान अनेक विक्रम केले आहेत.