

Sanju Samson
Sakal
भारत आणि न्यूझीलंड संघात तिरुअनंतपुरम येथे टी२० मालिकेतील पाचवा सामना शनिवारी (१ जानेवारी) खेळला जात आहे. हा टी२० वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेपूर्वीचा अखेरचा सामना आहे. या मालिकेतून दोन्ही संघांनी आगामी टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी तयारी केली आहे.
भारतीय संघानेही काही प्रश्नांची उत्तरं या मालिकेतून शोधली असली, तरी संजू सॅमसनचा (Sanju Samson) फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.