

Ishan Kishan - Suryakumar Yadav
Sakal
Ishan Kishan Set for India Comeback in 1st T20I vs NZ: भारत आणि न्यूझीलंड संघात टी२० मालिकेला बुधवारी (२१ जानेवारी) सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिशएन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचीही भारतीय संघात निवड झाली आहे. तो दोन वर्षांनी भारतीय संघात (Team India) पुनरागमन करणार आहे.