

Ishan Kishan | India vs New Zealand 5th T20I
Sakal
New Zealand vs India 5th T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिका रविवारी (१ नोव्हेंबर) संपली. हॅमिल्टनला झालेल्या पाचव्या सामन्यात न्यूझीलंडने ७ विकेट्सने विजय मिळवला. पण भारताने ही मालिका मात्र ३-२ अशा फरकाने जिंकली.
दरम्यान, भारताला शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी ईशान किशनने (Ishan Kishan) मोठे विक्रम केले आहेत. त्याने भारतासाठी टी२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रमही केला.