

Finn Allen’s Stunning Boundary Catch Turned Into Six | India vs New Zealand 5th T20I
Sakal
New Zealand vs India 5th T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी२० मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना हॅमिल्टनला रविवारी (१ नोव्हेंबर) खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. दरम्यान, हा सामना सुरू असताना ईशान किशनच्या (Ishan Kishan) शॉटवरील थर्ड अंपायरच्या एका निर्णयावर वाद निर्माण झाला .