Ishan Kishan ने इतिहास रचला! अ‍ॅडम गिलख्रिस्टचा मोठा विक्रम मोडला, ठरला जगातील पहिला खेळाडू ज्याने...

Ishan Kishan broken Adam Gilchrist T20 captain-keeper record: भारताचा युवा विकेट-कीपर-बॅट्समन Ishan Kishan ने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अ‍ॅडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडला.
Ishan Kishan | India A vs South Africa A ODI

Ishan Kishan | India A vs South Africa A ODI

Sakal

Updated on

Ishan Kishan Syed Mushtaq Ali Trophy century: इशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत झारखंड संघाचे नेतृत्व करताना ५० चेंडूंत ११३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर झारखंडने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्रिपुरा संघावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. त्याचे हे ट्वेंटी-२० क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले. त्याच्या शतकी खेळीत १० चौकार व ८ षटकारांचा समावेश होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com