T20 World Cup: इशान किशनवर फायनलपूर्वी कोसळलेला दु:खाचा डोंगर! जगज्जेता झाल्यानंतर केला खुलासा, 'मी तिच्यासाठीच चांगला खेळलो...'

Ishan Kishan Overcame Personal Loss: टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापूर्वी इशान किशनवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. ज्याच्या जवळच्या व्यक्तीचे दोन दिवसापूर्वी निधन झाले.
Ishan Kishan | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Ishan Kishan | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

Ishan Kishan Overcame Personal Loss: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (८ मार्च) अहमदाबादमध्ये टी२० वर्ल्ड कप उंचावला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले.

या अंतिम सामन्यात इशान किशननेही मोलाचा वाटा उचलला होता. त्याने आक्रमक फलंदाजीसोबतच कमालीचे क्षेत्ररक्षण करताना महत्त्वाचे झेल घेतले. मात्र असे असले तरी इशान किशनसाठी (Ishan Kishan) हा अंतिम सामना (Final) खेळणे भावनिकदृष्टीने सोपे नव्हते.

<div class="paragraphs"><p>Ishan Kishan | India vs New Zealand | T20 World Cup 2026</p></div>
T20 World Cup: हार्दिक पांड्याने सांगितला भविष्यातील प्लॅन! म्हणाला, तीन ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत, आता...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com