T20 World Cup: हार्दिक पांड्याने सांगितला भविष्यातील प्लॅन! म्हणाला, तीन ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत, आता...

Hardik Pandya on His Future: भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला. यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या भविष्यातील योजना स्पष्ट केल्या.
Hardik Pandya | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Hardik Pandya | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

रविवारी भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप उंचावला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ९६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघ तीन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा आणि घरच्या प्रेक्षकांसमोर टी२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिलाच संघ ठरला.

इतकेच नाही, तर सलग दोन टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकणाराही भारत पहिला संघ ठरला. २०२४ मध्येही भारताने टी२० वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकला होता. त्या संघात असलेले अनेक खेळाडू यंदाच्या टी२० वर्ल्ड कपमध्येही खेळले, ज्यात हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) समावेश आहे.

<div class="paragraphs"><p>Hardik Pandya | India vs New Zealand | T20 World Cup 2026</p></div>
T20 World Cup जिंकला आता रिटायरमेंट घेणार का? सूर्यकुमार यादवने सांगितला पुढचा नेमका प्लॅन काय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com