IND vs NZ, T20I: विक्रमी शतकानंतरही इशान किशन म्हणतोय, 'अजून काम संपलं नाही, तर आता लक्ष फक्त...'

Ishan Kishan on Century : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पाचव्या टी२० सामन्यात इशान किशनने शतकी खेळ केला. त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. त्या पुरस्कारानंतर त्याने त्याची प्रतिक्रिया दिली.
Ishan Kishan | India vs New Zealand 5th T20I

Ishan Kishan | India vs New Zealand 5th T20I

Sakal

Updated on

Ishan Kishan on Century in IND vs NZ, 5th T20I: भारतीय संघाने शनिवारी (३१ जानेवारी) न्यूझीलंडला तिरुअनंतरपुरम येथे झालेल्या पाचव्या टी२० सामन्यात ४६ धावांनी पराभूत केले आणि ५ सामन्यांची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली.

भारताच्या (Team India) या विजयात इशान किशनचे (Ishan Kishan) मोलाचे योगदान राहिले. त्याने या सामन्यात ४२ चेंडूतच शतक ठोकण्याचा कारनामा केला. त्याचे हे शतक न्यूझीलंडविरुद्धचे सर्वात जलद शतक ठरले.

<div class="paragraphs"><p>Ishan Kishan | India vs New Zealand 5th T20I</p></div>
IND vs NZ: सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम! विराट - रोहितलाही मागे टाकत T20I मध्ये रचला नवा इतिहास
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com