IND vs NZ: सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम! विराट - रोहितलाही मागे टाकत T20I मध्ये रचला नवा इतिहास

Suryakumar Yadav World Record: भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या पाचव्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले. त्याचेहे अर्धशतक विश्वविक्रमी ठरले असून त्याने नवा इतिहास घडवला आहे.
Suryakumar Yadav | India vs New Zealand 5th T20I

Suryakumar Yadav | India vs New Zealand 5th T20I

Sakal

Updated on

Suryakumar Yadav Fifty World Record: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिरुअनंतपुरममध्ये शनिवारी (३१ जानेवारी) पाचवा टी२० सामना पार पडला. या सामन्यात भारताने ४६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ४-१ फरकाने मालिका जिंकली.

या सामन्यात इशान किशनने (Ishan Kishan) शतक करत मैदान गाजवलं, त्याला सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दमदार साथ देत अर्धशतक साकारलं. याशिवाय सूर्यकुमारने या सामन्यात एक विश्वविक्रमही (Cricket World Cup) केला आहे.

<div class="paragraphs"><p>Suryakumar Yadav | India vs New Zealand 5th T20I</p></div>
IND vs NZ, 5th T20I: भारतीय संघाने मैदान मारलं, न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला; इशान किशनच्या शतकानंतर अर्शदीपच्या ५ विकेट्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com