Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Ishan Kishan century video against South Zone: दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये पूर्व विभागाचा फलंदाज इशान किशनने धडाकेबाज शतक ठोकत गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
Duleep Trophy Final

Ishan Kishan 10th first-class hundred in Duleep Trophy Final

esakal

Updated on

Ishan Kishan Unleashes Carnage in Duleep Trophy Final: इशान किशनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०वे शतक झळकावले. दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये त्याने पूर्व विभाग संघाचे कर्णधारपद भूषविताना दक्षिण विभागाविरुद्ध हे शतक झळकावले. त्याच्या शतकामुळे पूर्व विभागाने पहिल्या दिवशीच ४०० पार धावांच्या दिशेने वाटचाल केली आहे. मोहम्मद सिराजसारखा गोलंदाज असूनही दक्षिण विभागाला सामन्यावर पकड घेता आलेली नाही. इशानसह मैदानावर कुमार कुशाग्र उभा आहे आणि त्याचीही वाटचाल शतकाच्या दिशेने सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com