Ishan kishan SYED MUSHTAQ ALI TROPHY Most Runs List
esakal
Syed Mushtaq Ali Trophy Final 2025 Jharkhand vs Haryana : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात हरयाना आणि झारखंड हे दोन्ही तगडे संघ समोरासमोर आले. एका बाजूला झारखंडचा कर्णधार इशान किशन, तर दुसरीकडे हरयानाचा अंकित कुमार... या दोघांमध्ये स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा टॉपर कोण, याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे या सामन्यात धावांचा पूर येईल, हे पक्के होते.