काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

Ishan Kishan Vaibhav Suryavanshi DRS: दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने DRS घेण्याबाबत दिलेल्या सल्ल्याची ईशान किशन किशनने मजेशीरपणे फिरकी घेतली. त्यावर वैभवनेही इशानला मैदानाबाहेर असताना घेतलेल्या DRSची आठवण करून दिली.
Ishan Kishan Vaibhav Suryavanshi DRS

Ishan Kishan Vaibhav Suryavanshi DRS

esakal

Updated on

Ishan Kishan Vaibhav Suryavanshi DRS: दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चं विजेतेपद ईशान किशनच्या नेतृत्वाखाली पूर्व विभागाने आपल्या नावावर केलं आहे.

या सामन्यात ईशान किशनने दमदार फलंदाजी करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. मात्र, या संपूर्ण स्पर्धेत आणखी एक खेळाडू चांगलाच चर्चेत राहिला, तो म्हणजे १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com