Ranji Trophy: पृथ्वी शॉपाठोपाठ भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलूनेही धरला महाराष्ट्राचा हात; ऋतुराजच्या संघाची वाढणार ताकद
Jalaj Saxena Joins Maharashtra Cricket Team: २०२५-२६ देशांतर्गत क्रिकेट हंगामाआधी महाराष्ट्र संघाची ताकद वाढली आहे. महाराष्ट्र संघात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू दाखल झाला आहे.