J&K Beat Delhi in Ranji Trophy
Sakal
Cricket
Video: जम्मू काश्मीरचा Ranji Trophy मध्ये उलटफेर; तगड्या संघाला हरवून घडवला इतिहास; विजयानंतर भन्नाट सेलिब्रेशन
J&K Beat Delhi in Ranji Trophy: जम्मू-काश्मीरने त्यांच्या क्रिकेट इतिहासात ऐतिहासिक विजय मिळवला, मंगळवारी त्यांनी तगड्या दिल्ली संघाला पराभूत केले.
Summary
रणजी ट्रॉफी २०२५-२६ मध्ये जम्मू-काश्मीरने दिल्लीला ७ विकेट्सने पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला.
अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कामरान इक्बालच्या नाबाद १३३ धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
कर्णधार पारस डोगरा आणि आकिब नबी यांनीही मोलाचे योगदान दिले.

