सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

WHY JAPANESE DOLLS ARE GIVEN WITH MEDALS AT ASIAN GAMES 2026:आशियाई क्रीडा २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या हातात मेडलसोबत खास बाहुल्याही दिसल्या. या बाहुल्या का दिल्या जातात आणि त्यांचा जपानी संस्कृतीशी काय संबंध आहे, जाणून घ्या.
WHY JAPANESE DOLLS ARE GIVEN WITH MEDALS AT ASIAN GAMES 2026

WHY JAPANESE DOLLS ARE GIVEN WITH MEDALS AT ASIAN GAMES 2026

esakal

Updated on

WHY JAPANESE DOLLS ARE GIVEN WITH MEDALS AT ASIAN GAMES 2026: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकलं आहे. आणि मेडल सोबत फोटो मध्ये दिसणाऱ्या त्या बाहुल्यांनीच सर्वांच लक्ष वेधून घेतळ आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा १४७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटचं सुवर्णपदक जिंकलं आहे,“परंतु विजयानंतर देण्यात आलेल्या त्या बाहुल्या का दिल्या जातात, हे आपण जाणून घेणार आहोत.”

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com