

Jasprit Bumrah | Tom Latham | India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील वेलिंग्टनला पहिला कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ३५२ धावांची मोठी आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवली आहे. अशातच यानंतर दुसऱ्या डावात भारताला जसप्रीत बुमराहने सुरुवातही चांगली करून दिली आहे.