IND vs NZ: केएल राहुल सामन्यानंतर ग्लेन फिलिप्सला देणार पार्टी, पण का? न्यूझीलंडविरुद्ध नेमकं काय घडलं?

KL Rahul's Drinks Joke for Glenn Phillips: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत केएल राहुलने शतकी खेळी केली. या खेळीबद्दल प्रतिक्रिया देत असताना त्याने ग्लेन फिलिप्सला सामन्यानंतर पार्टी देईल असंही म्हटलं. तो असं का म्हणाला जाणून घ्या.
KL Rahul - Glenn Phillips | India vs New Zealand 1st Test

KL Rahul - Glenn Phillips | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनला सुरू आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात केएल राहुलने शतकी खेळी केली. त्याने २९० चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह १३६ धावांची खेळी केली. ही खेळी विक्रमी ठरली. या खेळीबद्दल तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर राहुलने प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय ग्लेन फिलिप्समुळे जीवदान मिळाल्याबद्दलही त्याने आभार मानले.

KL Rahul - Glenn Phillips | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ, 1st Test: भारतीय संघाने इतिहास घडवला,न्यूझीलंडचा घाम काढला! ७ फलंदाजांच्या ५०+ पार्टनरशिप अन् ७००+ धावांचा डोंगर
Loading content, please wait...