

Jasprit Bumrah | India vs South Africa 1st Test
Sakal
जसप्रीत बुमराहने कोलकातामध्ये भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या दिवशी ५ विकेट्स घेतल्या.
बुमराहने ईडन गार्डन्सवर इशांत शर्मानंतर पहिल्या दिवशी ५ विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे.
तसेच त्याने भागवत चंद्रशेखर यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.