जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आशिया चषक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.
भारत आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचल्यास त्याला २ दिवसांची विश्रांती मिळेल.
त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी त्याचा सहभाग संकटात आहे.
Jasprit Bumrah’s participation in Asia Cup 2025 remains uncertain : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आशिया चषक स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताच्या यजमानपदाखाली ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे आशिया चषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. जसप्रीतला शुक्रवारी भारताच्या कसोटी संघातून रिलीज करण्यात आले.