
जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध केवळ तीन कसोटी सामने खेळणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते.
त्याला पाठीच्या दुखापतीनंतर वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती दिली जात होती.
मात्र आता बुमराहला इंग्लंडविरुद्ध पाचव्या सामन्यातून वगळण्यामागे केवळ वर्कलोडच नाही, तर दुसरं कारणही असल्याचे समोर आले आहे.