IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Jasprit Bumrah Joins Elite List Alongside Bhuvneshwar Kumar and Yazi Chahal: भारत आणि अफगाणिस्तान संघात दुसरा टी२० सामना रविवारी होत आहे. या सामन्यातून पुनरागमन करताना जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच चेंडूवर विकेट घेतली. यासह त्याने मोठा विक्रमही केला आहे.
Jasprit Bumrah | India vs Afghanistan 1st T20I

Jasprit Bumrah | India vs Afghanistan 1st T20I

Sakal

Updated on

India vs Afghanistan, 1st T20I: भारत आणि अफगाणिस्तान संघातील टी२० मालिकेतील पहिला सामना रविवारी (१३ सप्टेंबर) नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) दुसऱ्याच चेंडूवर भारताला पहिले यश मिळवून देत मोठा विक्रमही केला.

Jasprit Bumrah | India vs Afghanistan 1st T20I
IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com