

Jasprit Bumrah | India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहमने कमालीचा खेळ केला आहे. गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) वेलिंग्टन येथे हा सामना सुरू झाला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ३० षटकांच्या आतच तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) यांचा मोठा विक्रम मोडला आहे.