India squad for Asia Cup 2025: ठरलं! जसप्रीत बुमराह आशिया चषक खेळणार, पण...; भारताचा संघ जाहीर होण्याची तारीखही ठरली

Jasprit Bumrah Asia Cup 2025 squad news आशिया चषक २०२५साठी जसप्रीत बुमराहचा सहभाग निश्चित झाला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार बुमराह संपूर्ण स्पर्धेत खेळणार असला तरी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.
Jasprit Bumrah Asia Cup 2025 squad news
Jasprit Bumrah Asia Cup 2025 squad newsesakal
Updated on
Summary
  • जसप्रीत बुमराह आशिया चषक 2025 स्पर्धेत खेळणार आहे.

  • स्पर्धा 9 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये सुरू होणार आहे.

  • वर्कलोड व्यवस्थापनामुळे बुमराहला विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत विश्रांती मिळू शकते.

Ajit Agarkar selection committee decisions 2025 : जसप्रीत बुमराहच्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत खेळण्याच्या सस्पेन्स अखेर दूर झाला आहे. भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज आशिया चषक स्पर्धेत खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० फॉरमॅटच्या या स्पर्धेत बुमराह खेळणार आहे. मागील आठवडाभर त्याच्या फिटनेसवरून आणि वर्कलोड व्यवस्थापनावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com