Jasprit Bumrah Sanjana Ganesan viral video funny moment भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेसन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीव्ही प्रेझेंटर असलेल्या संजनासोबत २०२१ मध्ये जसप्रीतने लग्न केले आणि दोघांना अंगद नावाचा मुलगा आहे. व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये संजनाने अक्षरशः जसप्रीतला ट्रोल केले आहे.