अफगाणिस्तानविरुद्ध पुन्हा चमकला जसप्रीत बुमराह, रचला वर्ल्ड रेकॉर्ड; तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘या’ कामगिरीपर्यंत पोहोचणारा ठरला पहिला गोलंदाज

JASPRIT BUMRAH CREATES WORLD RECORD: भारतात तिन्ही फॉरमॅटमध्ये ५०+ विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह ठरला जगातील पहिला गोलंदाज. अफगाणिस्तानविरुद्ध मोहम्मद नबीची विकेट घेत त्याने रचला इतिहास.
JASPRIT BUMRAH

JASPRIT BUMRAH

esakal

Updated on

Jasprit Bumrah : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात मोठा विक्रम केला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मोहम्मद नबीची विकेट घेताच बुमराहने भारतात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com