IND vs AUS: जेमिमाह रोड्रिग्सचं विक्रमी अर्धशतक, मानधना-हरमनप्रीतच्या पंक्तीत स्थान; एलिस पेरीचाही विश्वविक्रम

Jemimah Rodrigues & Ellyse Perry Records: भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात जेमिमाह रोड्रिग्सने अर्धशतक केले. यादरम्यान तिने विक्रम केला आहे.
Jemimah Rodrigues - Smriti Mandhana

Jemimah Rodrigues - Smriti Mandhana

Sakal

Updated on

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील तिसरा सामना ऍडलेडला शनिवारी खेळला जात आहे. या सामन्यात जेमिमाह रोड्रिग्सन (Jemimah Rodrigues) मोठा विक्रम केला आहे. याशिवाय हा सामना ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीसाठीही (Ellyse Perry) विक्रमी ठरला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया समोर (India Women vs Australia Women) १७७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतासाठी स्मृती मानधाना (Smriti Mandhana) आणि जेमिमाह रोड्रिग्स यांनी अर्धशतकं केली आहेत.

<div class="paragraphs"><p>Jemimah Rodrigues - Smriti Mandhana</p></div>
AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com