Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्स आणि पाकिस्तानच्या कर्णधाराने मैदानावर एकमेकींना मारली मिठी; नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

Jemimah Rodrigues hugs Pakistan captain Fatima Sana viral video: भारताची जेमिमा रॉड्रिग्ज आणि पाकिस्तानची फातिमा सना यांचा हस्तांदोलन आणि मिठी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
Jemimah Rodrigues

Jemimah Rodrigues

esakal

Updated on

Jemimah Rodrigues hugs Pakistan captain Fatima Sana viral video: भारत आणि पाकिस्तान(IND VS PAK) यांच्यातील क्रिकेट सामना म्हटलं की, मैदानावरील चुरस, चाहत्यांचा उत्साह आणि अनेक भावनिक क्षण पाहायला मिळतात.

अशातच आता भारताची स्टार महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर भारतीय कर्णधारांनी पाकिस्तानी कर्णधारांशी हस्तांदोलन टाळल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com