

Jemimah Rodrigues | Women’s ODI World Cup 2025
Sakal
भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
जेमिमा रोड्रिग्सच्या १२७ धावांच्या शानदार खेळीने भारताने ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने पराभूत केले.
जेमिमाने सामन्यानंतर मानसिक तणावाचा सामना करताना तिच्या संघर्षांबद्दल खुलासा केला.